|| श्री नवलाईदेवी प्रसन्न || श्री गजानन प्रसन्न || खंडोबा प्रसन्न ||

मुलाची माहिती

मुलाचे नाव: कु.ओंकार उत्तम सावंत.

जन्म दिनांक: २१ सप्टेंबर १९९७.

जन्म वेळ: सकाळी ११:३५ वा.

जन्म स्थळ: सातारा रोड, ता. कोरेगाव, जि. सातारा

वर्ण: निम गोरा

रक्त गट: A +ve

उंची: ५ फुट ३ इंच

शिक्षण: B.E. Mechanical

नोकरी: Software Developer (Accenture,Mumbai)

जात: हिंदू मराठा (96 कुळी)

रास: वृषभ

नाडी: अंत्य

नक्षत्र: कृत्तिका

नावरस नाव: उमेश

चरण: तिसरे

कुलदैवत: काळभैरवनाथ

गण: राक्षस

देवक: कमळ फूल

कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव: श्री.उत्तम यशवंत सावंत. ( नोकरी: लोना इंडस्ट्रीज लि. मो.नं. 9657609752 )

आईचे नाव: सौ.मंदा उत्तम सावंत. ( प्रशिक्षण क्लासेस मो.नं. 9763649297 )

लहान भाऊ:कु.सौरभ उत्तम सावंत. ( अविवाहित ) ( Software Developer At Avati Solutions,Mumbai )

गावचा पत्ता: मु.पो.ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा 415501

सध्याचा पत्ता: लोना कॉलनी, आपटा रेल्वे स्टेशन जवळ, मु. लाडवली ता. पनवेल 410207

मामा: श्री.राजाराम शंकर मतकर. ( तांदुळवाडी मो.नं. 9730454573 )

आत्या: सौ.लीलावती भानुदास गायकवाड. ( वाघजाईवाडी )

सौ.सुरेखा चंद्रकांत पवार. ( क्षेत्र माहुली )

पाहुणे: मतकर (आजोळ-तांदुळवाडी), गायकवाड (वाघजाईवाडी), पवार (क्षेत्र माहुली), तरडे (बामणोली), जगदाळे (कुमठे), जरे (जरेवाडी), गायकवाड (एकंबे), ढाणे (पाली), क्षीरसागर (धामणेर)

शेती: ५ एकर बागायती

अपेक्षा

मनमिळावू, समजूतदार, कुटुंबप्रेमी, सुशिक्षित, नोकरी करणारी, शक्यतो IT क्षेत्रात कार्यरत असावी.